जुळून येतील रेशीमगाठी - 1

  • 19.3k
  • 1
  • 11.7k

भाग - १ {विनायक सोसायटी} (पेडणेकरs) . . . सावी - बाबाsss पिंकीsss या लवकर नाश्ता तयार आहे.... सतीश - आलो गं आलो... गुड मॉर्निंग चिऊ! सावी - शुभ सकाळ बाबा! घ्या सुरु करा.. सतीश - वाह! आज ढोसे...मज्जा केलीस हा आमची... सावी - त्यात काय मज्जा बाबा...बरं पिंकी कुठंय? सतीश - खोलीत तिच्या.. सावी - बरं आले मी बोलावून... सावी खोलीकडे जाते......तर दरवाजा उघडा होता.....आतून गाण्याचे जोरजोरात आवाज चालू येतं होते....सावी आत गेली तर साची स्वतःला आरशात पाहून हसत बसलेली......एकदम स्वतःला हरवून... एक मी एक तू..... शब्द मी गीत तू.... आकाश तू आभास तू.... साऱ्यात तू..... स्पर्श मी मोहोर