हैवान अ किलर - भाग 1

  • 12.7k
  • 1
  • 6.7k

लेखक -जयेश झोमटे कथेच नाव : रामचंद × क्रामचंद . खाऊ का रे तुला? भाग 1  एन गरमीचे दिवस दिसून येत होते, कारण आकाशात तांबड्या रंगाचा गोल सूर्य तळपत बसलेला . आणी अगदी बेभान होऊन . एका खुळ्यासारखा .. प्रचंड प्रमाणात खाली भुतळावर उष्णतेचा मारा करत होता. अंगाची कशी लाही लाही होत होती. बाजुलाच खाली एक दुर दुर -पर्यंत पसरलेला हायवे दिसत आहे , हायवेच्या दोन्ही बाजुला अगदी भक्कास अस सोनेरी वाळूच निर्मनुष्य वाळवंट दिसत आहे. त्या वाळवंटात काही काटेरी केप्टसची , तर कुठे सुखलेली मृत लुकडी झाडे दिसत आहेत. तर कुठे काही मोठ मोठ्या दगडी घरांची भग्न अवस्थेतलली