रहस्याची नवीन कींच - भाग 3

  • 10.6k
  • 6.7k

राधाला हळूहळू शुद्ध येत होती. डॉक्टरने राघव व प्रविणला राधाला भेटण्यासाठी बोलावले. राधाला बघताच प्रविण रडू लागला त्याने तिचा हात हातात घेऊन रडू लागला प्रविण म्हणाला, "राधा काय झाल तुला राधा म्हणाली, मला नाही माहित काय झाल पण कोणी तरी तरा मला पायऱ्यावरून धक्का दिला व मी खाली पडले. पण टेरेसवर वर तुझ्या शिवाय कोणीच नव्हत तर धक्का कोणी दिला. ती म्हणाली, "मला माहीत नाही सांयकाळी ५ : ०० वाजता डॉक्टरने राधाला सुट्टी दिली सर बस घेऊन आले व सर्व जण फार्महाऊसला जाण्यासाठी नीघाले तितक्यातच गाडी पुढे एक काळी मांजर आली त्या मांजरला वाचवण्यासाठी डॉहरने जोरात ब्रेड मारला व गाडीचा