रहस्याची नवीन कींच - भाग 2

  • 13.5k
  • 1
  • 8.7k

हाच विचार करता-करता तो झोपला. दुसऱ्या दिवशी सर्व जण फिरायला जातात पण प्रविण मात्र पोट दुखत आहे असे खोटे बोलून तो फार्महाऊस वरच थांबतो. सर्व जण गेल्यानंतर मात्र तो त्या बंद हवेलीत जातो. तेथे तो पुन्हा हवेलीची तलाशी घेतो. पण त्याला काहीच सापडत नाही तो वरच्या खोलीतील अलमारी उघडतो ज्यामध्ये त्याला ते लॉकेट सापडले असते. तो अलमारीची तलाशी घेतो त्यातही त्याला लॉकेट संबंधात काहिच सापडत नाही. तो नीराश होऊन पुन्हा फार्महाऊस वरती जातो व लॉकेट हातात घेऊन बघत बसतो. तो एक टक लावून त्या लॉकेट कडे बघत असताना त्याला असा भास होतो की जणू त्याला कोणी बघत आहे. तो मागे