अव्यक्त प्रेमाची कथा. भाग ५

  • 6.6k
  • 3.7k

अव्यक्त प्रेमाची कथा. पात्र रचना संदीप                आपल्या कथेचा नायक. सुशीलाबाई            संदीपची आई. केशवराव              संदीपचे वडील. अभय               संदीपचा मोठा भाऊ. अश्विनी              अभयची बायको. रामलिंगम             संदीपचे सहकारी. रमेशकुमार            संदीपचे सहकारी. प्रसाद                संदीपचे सहकारी. विश्वनाथन साहेब       कंपनीचे उपाध्यक्ष शलाका               आपल्या कथेची नायिका भाग  ५    भाग ४ वरून पुढे वाचा  ...... साधारण दोन तीन महीने असेच गेले, आता शलाकाची तब्येत चांगली सुधारली होती. एक दिवस रोजचं स्थानिक वर्तमानपत्र चाळताना तिला एका कंपनीची अकाऊंटस असिस्टंट पाहिजे अशी जाहिरात दिसली. वॉक इन इंटरव्ह्यु होता. C&F डेपो मधे काम होतं. शलाकाला अनुभव काहीच नव्हता. पण