भेटली तू पुन्हा... - भाग 5

  • 11.6k
  • 7.9k

दोन तीन दिवस सुट्टी असल्याने साहिल घरी जाणार होता.आदित्य अनाथ असल्याने घरी भेटायला जावं अस कोणीही नव्हतं, त्यामुळे तो इथेच राहणार होता. साहिलने आदित्यला खूप वेळा सांगितले की माझ्या सोबत माझ्या घरी चल पण नाही. त्याला तर अन्वी सोबत वेळ घालवायचा होता. कारण सरकारी सुट्टी असल्याने तिच्या स्कूलमध्ये ही सुट्टी असणार होती. तो मानातूनच खूप खुश झाला.सकाळी लवकरच साहिल ला सोडून तो मंदिराकडे गेला.मंदिरात जाण्याआधी त्याने अन्वीच्या आजोबांच्या दुकानावर नजर टाकली. त्याला तिथे अन्वी दिसली नाही. तसा त्याचा हिरमोड