तुझ्या विना उरे ना अर्थ जीवना... - 7

  • 7k
  • 3.9k

भाग - ७आत्तपर्यंतच्या भागात आपण वाचले की मयंक आणि अनु च प्रेम बहरायला लागलच होतं की सचिन म्हणजेच मयंक चा दुश्मन त्यांच्या मधे गैसमज वाढवण्याचा प्रयत्न करतो. आणि इथे घरी अंजू ज्या व्यक्ती मुळे अनु आणि घर सोडून आजीकडे गेली होती. तीच व्यक्ती तिला सोडून निघुन गेली.आता पुढे.. फ्लॅशबॅक इंद्रजीत पाटील... एका वर्षा आधी पर्यंत तो अनु च्या सोबत रिलेशन मधे होता. अर्थात घरी आई बाबांना ही माहिती होती याची. त्यांच्या लग्नाची बोलणी मोठी लोक करतच होते. पण अचानक एके दिवशी अनु काही कारणास्तव इंद्रजीत चा फोन घेते त्यात तिला अंजू चे काही फोटो सापडतात. तिला थोडं विचित्र वाटतं म्हणून