होल्ड अप - प्रकरण 4

  • 7.7k
  • 4.7k

होल्ड अप प्रकरण चार प्रकरण ४ गर्दीतून वाट काढत कनक ओजस पाणिनी च्या दिशेने आला. “ काय झालं?” पाणिनी नं विचारलं. “ ती पळून गेली.” –कनक “ तू तिला नीट सांभाळून ठेवायला हवं होतंस.” पाणिनी नाराज होऊन म्हणाला. “ अरे ती पळून जाणाऱ्यातली नव्हती.तिलाच साक्ष द्यायची इच्छा होती मी हे शपथेवर सांगायला तयार आहे. अरे तिने मला शपथ पूर्वक सांगितलं की तिने मरुशिका ला गाडीतून नेलं पण ते होल्ड अप च्या ठिकाणाहून नाही तर त्याच्या आधी दुपारी शॉपिंग ला जाताना.” “ तर मग कनक, डाका पडला तेव्हा रात्री सिया कुठे होती?” “ ते तिला आठवत नाहीये.तिला वाटतं ती व्हिला नंबर