20B 1032

  • 5.1k
  • 2k

आजही तो दिवस मला चांगलाच आठवतोय , 28 ऑक्टोबर 2015 , तो दिवस तुझ्या कुशीतला शेवटचा दिवस असेल असं वाटल नव्हतं , कारण त्या रात्री तुझ्या कुशीत निजून दुसऱ्या दिवशी मी 29 ऑक्टोबर 2015 ला माझा नवीन जॉब साठी मलेशियाला प्रयाण करणार होतो .अर्थातच हा जॉब माझ्यासाठी महत्त्वाचा असल्या कारणानं मलेशियाला येण्याआधी तुझ्या सहवासात मला जास्त वेळ नाही राहता आलं याचं दुःख मला कायम आहे. वर्षभराच्या आतच म्हणजे साधारण जुलै – ऑगस्ट 2016 च्या दरम्यान तुझ्याशी, माझ्या भावनांशी जोडलेली नाळ ही कायमची तुटली आणि मी तुला कायमचा जन्मभरासाठी परका झालो ,  कारण ही तसंच होतं दादाला त्याला त्याचे स्वतःचे घर