रात्र खेळीते खेळ - भाग 18

  • 10.3k
  • 1
  • 3.5k

अधिराज आणि कावेरीच रूप घेऊन आलेली ती स्त्री पुढे पुढे चालले होते. तिथून पुढे एक नदी दिसत होती. त्या नदिच्या जवळ गेल्यावर अधिराजचे पाय जमिनीपासून आपोआपच वरवर जावू लागले. पण त्या कावेरीच्या रूपात आलेल्या स्त्रीला तिथल्या वातावरणात काहीच त्रास होईना. अधिराजच्या डाव्या बाजूला कावेरीच्या रूपात आलेली स्त्री होती तर त्याच्या उजव्या बाजूला थोड्या दुर अंतरावर अंधूकशा प्रकाशात ओढणीत बांधलेली माती जमिनीवर आपटणारी कावेरी अधिराजला दिसली त्याला खूपच आनंद झाला. पण या स्त्रीपासून तिला लांब ठेवण्यासाठी अधिराजने तसच सावरत सावरत दूसरीकडे जावूया आपण म्हणून त्या कावेरीच्या रूपातल्या स्त्रीला दूर दूर नेवू लागला. ती स्त्री सुद्धा त्यासोबतच चाललीच होती तोपर्यंत अधिराजला झालेल्या