श्री संत ज्ञानेश्वर - १

  • 16.3k
  • 1
  • 8.7k

संतज्ञानेश्वर “ज्ञानदेवे रचिला पाया “ या शब्दात ज्ञानदेवाचा जो गौरव होतो.तो ईसर्वअर्थानी खरा.आहे.आत्मविकाच्या वाटा खुंटलेल्या होत्या.पिढ्यान पिढ्या बहुसंख्य समाज अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेला होता. अश्या परिस्थिती वेदांताचे सार असलेल्या गीतेवर भावार्थ दीपिका तथा ज्ञानेश्वरी हा भाष्यग्रंथ लिहून जीवनाला एक नवीन अर्थ प्राप्त करून दिला.मानवी जीवनाशी अतूट नाते जोडणारे भक्ती साररखे सर्वगामी आणि सर्वस्पर्शी साधन त्यांच्या हाती देऊन तेराव्या शतकातील महाराष्ट्रात अठरा पगड जातींना अध्यात्मिक क्षेत्रात एकत्र आणण्याचे,त्यांच्यात एकात्म भाव निर्माण करण्याचे थोर कार्य त्यांनी केले.ज्ञानदेवांनी अध्यात्मिक क्षेत्राततम्हराष्ट्रातील सर्व समाजाला भक्ती सारख्या एकात्म भावात गुंफन्याचे थोर कार्य केलेच.अध्यात्म बिद्ये सारखे गहन शास्त्र मराठीत सहजच पणे निरुपाय येतेच.अमृतायेही पैजा जिंकेल अशी रसाळ