रात्र खेळीते खेळ - भाग 17

  • 7.4k
  • 3k

अधिराज मित्रांना शोधत शोधत पुढे चाललेला प्रचंड घाबरलेला तरीही मित्रांना वाचवण्यासाठी तीळ तीळ तुटत होता. याच्यापासून अनभिज्ञ कि कोणीतरी आपला पाठलाग करत आहे. एका वळणावर त्याला पावलांचा आवाज येतो तसा तो गर्कन मागे वळून बघतो. तस तो ही झटकन हात लांब करत त्याची वाढलेली नख अधिराजच्या मानेत घस्सकन घुसवतो. तस अधिराजच्या मानेतून रक्ताच्या चिळकांड्या आणि किंचाळी दोन्ही पण निघाल... तो थरथरत्या आवाजाने कावू, वीर, अनू, राज अस म्हणतच गतप्राण झाला..... व जोरात किंचाळत राज जागा झाला.... अधी अधी अस म्हणत...... राज बाजूला बघतो तर अंधारच असतो. पण घाबरत घाबरतच म्हणतो हे ... हे..... असल कसल स्वप्न दिसल आज... आपला अधी