प्रवास...

  • 14.5k
  • 4
  • 5.2k

नमस्कार मित्रानो तर ही गोष्ट आहे तब्बल ४ वर्षापूर्वीची, तेव्हा मी माझ्या कॉलेज च्या शेवटच्या वर्षाला होतो. छान असे दिवस चालू होते.कॉलेज मधे नुसतेच sport आणि gathering चा कार्यक्रम झाला होता. म्हणून मी थोडा दिवस निवांत राहायला घरी गेलेलो.घरी ४ दिवस सुट्टी एन्जोय करून पुण्याला जायचा दिवस आलाच, घरी खूप दिवस सुट्टी साठी थांबलो असल्यामुळे, मला कॉलेज ला जावू वाटत नव्हते पण काय करणार जाव तर लागणारच होत. कारण कॉलेज च्या मिड्सेम जवळ आल्या होत्या. शेवटी सर्वांचा निरोप घेऊन मी सायकांळी ४ वाजता घरून निघालो, बस स्थानकावर पोहचलो खर.. पण त्यादिवशी खूप गर्दी होती, बस मिळेल कि नाही,याची चिंता वाटत