अ परफेक्ट मर्डर - भाग १

  • 15k
  • 5.9k

अ परफेक्ट मर्डर - भाग १ प्रवीण इंजिनीअरिंग करून जॉबला लागला, 1 वर्ष झाले असेल की अचानक त्याच्या काकांनी त्यांच्या नात्यातील मुलीचे स्थळ आणले. पहिल्यांदाच न पाहता नकार देणे हे प्रभाकरराव म्हणजेच प्रवीण चे वडील याना पटेना. त्यांनी अश्विनी म्हणजेच प्रवीण च्या आई बरोबर बोलायचे ठरवले. 2-3 दिवस प्रवीणच्या नकळत त्यांची चर्चा चालू होती. शेवटी ठरले की कमीतकमी मुलगी तरी पाह्यला जाऊयात. "प्रवीण आज ऑफिस मधून यायला उशीर झाला" अश्विनी "हो आई, आज क्लायंट सोबत मीटिंग होती, त्यामुळे जर उशीर झाला" "मला खूप भूक लागली आहे, पोहे कर ना गरमागरम" प्रवीण "हो करते लगेच तू फ्रेश होऊन घे आधी" "हो