हरि - पाठ २

  • 6.2k
  • 2.6k

“हरि पाठ” 2 १० स्वहिताकारणें संगती साधूची । भावें भक्ति हरीची भेटी तेणें ॥१॥ हरि तेथें संत संत तेथें हरी । ऐसें वेद चारी बोलताती ॥२॥ ब्रह्मा डोळसातें वेदार्थ ना कळे । तेथें हे आंधळे व्यर्थ होती ॥३॥ वेदार्थाचा गोंवा कन्याभिलाष । वेदें नाहीं ऐसें सांगितलें ॥४॥ वेदांचीं हीं बीजाक्षरें हरी दोनी । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥ ११ सत्पद तें ब्रह्म चित्पद तें माया । आनंदपदीं जया म्हणती हरी ॥१॥ सत्पद निर्गुण चित्पद सगुण । सगुण निर्गुण हरिपायीं ॥२॥ तत्सदिति ऐसें पैल वस्तूवरी । गीतेमाजी हरि बोलियेले ॥३॥ हरिपदप्राप्ती भोळ्या भाविकांसी । अभिमानियांसी नर्कवास ॥४॥ अस्ति भाति प्रिय ऐशीं