गुंजन - भाग ३

(11)
  • 11.4k
  • 7.2k

भाग. ३ आज गुंजनचा जाधवांच्या कुटुंबातील पहिला दिवस होता लग्नानंतरचा. तरीही, तिला काही जाग आली नव्हती. काल खूप थकल्याने तिला जाग आली नाही!!पण वेद मात्र लवकर उठून आपला नेहमीप्रमाणे फ्रेश झाला होता. लग्न झालं होतं त्याच हे जगाला माहिती होते. पण एवढ्या तडकाफडकी झाल्याने बाहेरील लोकांना नेमकं कारण जाणून घ्यायचे होते.त्याला मात्र कोणाला काही उत्तर द्यावेसे वाटत नव्हते, त्यामुळेच तो त्यांचे कॉल टाळत असतो. तो ऑफिस साठी तयार होत असताना त्याची नजर घड्याळाकडे गेली. तस त्याच्या कपाळावर किंचितश्या आठ्या पडल्या. "ही मुलगी एवढा वेळ झोपते का नेहमी?"तो आरश्यासमोर तयार होत मनातच बोलतो. त्याला आता तिची काळजी देखील वाटून राहते. तसा