गुंजन - भाग २

  • 14.8k
  • 10.6k

गुंजन...भाग २"विश्वास ठेवून बघ माझ्यावर एकदा!! लग्न झालं म्हणजे सगळं संपलं नाही. ही तर सुरुवात आहे सगळ्याची. प्रत्येक नवीन गोष्टीला थोडासा वेळ लागतो. तुला डान्सर बनायचं आहे ना? मग आपण अस करू की तुला सगळ्या नृत्य साईडच्या स्पर्धेत भाग घेता येईल आणि तू फेमस होशील अस काहीतरी करू" वेद काहीसा विचार करत म्हणाला. तो आपला मोबाईल काढतो आणि त्यावर सर्च करतो. तेव्हा त्याला काहीतरी नेटवर मिळत तसा तो खुश होतो.गुंजन मात्र त्याच्याकडे फक्त पाहत असते."हे बघ. आपण जर अस काही केलं तर?"वेद तिच्यासमोर मोबाईल धरत बोलतो.त्याच बोलणं ऐकून ती मोबाईल मध्ये पाहते आणि थोडीशी विचारात पडते."नको,नको!!प्लीज, मला आता स्वप्न नाही