रात्र खेळीते खेळ - भाग 4

  • 11.7k
  • 6.2k

रात्र खेळीते खेळ भाग 4टक टक टक टक असा आवाज येवू लागला तस कावेरीला जाग आली ती तशीच झोपल्या जागेवरून उठली. तस आवाज कोठून येत आहे याचा वेध घेवू लागली. तस तिला त्या बाजूच्या खिडकीतून आवाज येत असल्यासारख जाणवल ती हळू हळू पुढे जावू लागली. तस आवाज आणखीच जोरात येवू लागला. तस तर आजूबाजूचे काहीच दिसत नव्हते. सगळ्यांनी झोपताना दिवे मालवले होते. तीचा पाय कशाला तरी आदळला आणि ती खाली पडली व तसच स्वतः हाला सावरत परत उठली. मगाशी वाढत जाणारा आवाज कमी ऐकू येवू लागला तस तिला वाटल आपण बहुतेक चूकीच्या दिशेने चाललोय. आधी आपला मोबाईल शोधूया कमीत कमी