राष्ट्राच्या महासत्तेचा मंत्र

  • 5.9k
  • 2.1k

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 1 - लक्षात ठेवा, कोणत्याही देशाची प्रगती ही त्या देशातील ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर लावता येईल.- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे राष्ट्रासंबंधी वचन क्रः 2 - लक्षात ठेवा, एकात्मिक सत्तेचा जीवनकाळ हा अल्प असतो तर विकेंद्रीकृत सत्तेचा जीवनकाळ दीर्घ असतो.- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे राष्ट्रासंबंधी वचन क्रः 3 - लक्षात ठेवा, राष्ट्राचे राष्ट्रीयकरण तेव्हाच होत; जेव्हा विघटित समाजाचे संघटित समाजामध्ये रूपातंर होते.- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे राष्ट्रासंबंधी वचन क्रः 4 - लक्षात ठेवा, राष्ट्रपती शासन प्रणालीच्या तुलनेत संसदीय शासन प्रणालीमध्ये लोकांचे स्वातं़़त्र्य व हक्क अबाधित राहत असतात.- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे राष्ट्रासंबंधी वचन क्रः 5 - लक्षात