नातं

  • 9.7k
  • 3.6k

नाती ही अनेक स्वरूपाची असतात . नात्याला अनेक रुपे असतात . आई-वडील , बहिण भाऊ, नवरा बायको, मित्र मैत्रीण ,प्रत्येक नाती ही एकमेकांमध्ये खूप गुंतलेली असतात, म्हणूनच नाती ही विश्वासावर टिकून असतात . आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही तर काही नाती ही बांधलेली असतात . ती सगळीच खरी नसतात बांधलेली नाती ही जपावी लागतात, काही जपूनही पोकळ राहतात . काही मात्र आपोआपच जपली जातात तर काही नकळत दुरावली जातात, तो नात्याचा मोठा अंत असतो. याशिवाय नात्यांमधल्या मधला संवाद साधण्याच्या असमर्थ्यतेच्यामुळे देखील समस्या वाढतात . मी बरोबर तू चूक दोघांचीही हीच बोली असेल तर दोघांच्याही अशा वागण्यामुळे नात्यावर खूप