शाळा आणि आठवणी

  • 11.6k
  • 1
  • 4.3k

शाळा म्हणल की लहानपणीचे गावातील शाळेतील दिवस आणि 8, 9 वि व 10वि तील लासीना येथील विद्यालयातील दिवस . मजा - मस्तीचे दिवस आठवतात. शाळेत केलेली मस्ती आठवते. शाळेचे दिवस खरच खूप भारी असतात. शाळेतलं प्रेम (पण कधी न व्यक्त झालेलं), मित्रांसोबत केलेली मस्ती, मैदानवरचे खेळ, सरांचे बोलणेे, पेपरला केलेली कॉपी, तास चालू असताना केलेली बडबड, आवडत्या मुलीकडे चोरून बघणे, सगळ आठवत आता. शाळेचे दिवस परत येत नाहीत. शाळेचे ते दिवस आठवले की उगीचच मोठ झाल्या सारख वाटत शाळा हे आपल्या आयुष्यातला महत्वपूर्ण भाग आहे.शाळा हा एपिसोड आपल्या आयुष्यातून संपला ना तेव्हां कळतो अणि खरी शाळा सुरू होते ती आयुष्याची