आंतरिक प्रेरणा जागृत कशी ठेवायची?

  • 14k
  • 2
  • 4.7k

प्रेरणा माणसाचं आयुष्य, त्याचं जगणं सुंदर करते. त्याच्या इच्छांना, प्रयत्नांना बळकटी देण्याचं काम प्रेरणा करते. पण अजूनही अनेकांना हे प्रेरणा नामक रसायन नक्की काय आहे, हे माहितीच नसतं. तर आजच्या या लेखात आपण आंतरिक प्रेरणा नक्की काय असते आणि ती तुमच्या जीवनात कसा बदल घडवून आणू शकते याविषयी जाणून घेऊ.काहीतरी करायचं आहे, या त्वेषाने आपण पेटून उठतो तेव्हा आपल्या आतमध्ये चालू असणाऱ्या गोष्टींची ताकदही खूप असते. कधीतरी हार मानून एका जागी सगळं काही सोडून आपण उदास बसतो तेव्हा कोणीतरी येतं आणि आपल्याला प्रेरणा देऊन जातं. प्रेरणा या दोन प्रकारच्या असतात एक आंतरिक प्रेरणा आणि बाह्य प्रेरणा. आंतरिक प्रेरणा ही आपल्या