यौवनानंद - सीझन १ - भाग २_प्रेमांकुर

  • 16.1k
  • 8.7k

यौवनानंद.season १ भाग २.प्रेमांकुर.केतकी चे घर.छोटुष्या चौकोनी टीव्हीत. खिलाडी या पिक्चरचं वादा रहा सनम हे गाणं सुरू होतं. केतकी ते गाणं मोठ्या चवी ने बघत होती.तेवढ्यात तिची आई येते.आई हे मुलगा मुलगी मध्ये काय असतं ग.हा काय विचित्र प्रश्न विचारत आहेस तू?चल अभ्यास कर. उद्या गणिताचा पेपर आहे ना?दुसऱ्या दिवशी सकाळी.रिंकू राजगुरू एक डोळा बंद करून गुल्लेर ने बाटली वर नेम धरताना.तेवढ्यातसमोरून एक छोटंसं दप्तर पाठीवर लटकवत मनीष येताना रिंकू ला दिसतो.रिंकू मनीष कडे बघत मंत्रमुग्ध होते.तिच्या मनात प्रेमगीत सुर पकडायला लागतात.हळू हळू मनीष अतिशय गोड हसताना रिंकू कडे येताना दिसतो आहे.आता रिंकू आणि मनीष बिलकुल एकमेकांसमोर अगदी जवळ उभे