चुकीचे पाऊल! - १३

  • 7.5k
  • 4.1k

आता पर्यंत आपण बघीतले.प्रियांका गावडे यांनी माझी समजूत काढली होती. त्यानंतर मी माझे विचार बदलले. त्यांच्यामुळेच माझ्या प्रेमास पूर्णत्व प्राप्त झाले; ते माझ्या मुलीच्या जन्माने. पण तिच्या बाबतीत मी खूप जास्त पजेसिव्ह असल्याने आज तिच्या वागणुकीने मला संभ्रमात टाकले होते!आता पुढे..!आज जेव्हा ईशाचे सोसायटीतील शुभमकडे वेगळ्याच उद्देशाने बघून हसणे माझ्या डोळ्यास पडले; त्यावेळी माझ्या मनात परत त्या निश्चयाने उजाळा दिला आणि मला दोन चार कानशिलात भडकावत हे सांगितले की, हीच ती वेळ जेव्हा मी माझ्या ईशाची, दिशा होण्यापासून वाचवू शकते. या विचारात असताच, "Mamma, कुठे आहेस तू?" या ईशाच्या आवाजाने मी भानावर आले."बेबी, आलीस?" : मी हसतंच तिला विचारले."हो Mamma,