चुकीचे पाऊल! - ०४

  • 9.7k
  • 5.7k

आता पर्यंत आपण बघीतले.शामलच्या आकर्षक शरीरयष्टीने मला कधीचेच घायाळ केले होते. त्याच्या विचारात असताच दारावर थाप पडली आणि मी विचारातून बाहेर येत दार उघडले! बघून आश्चर्यचकित झाले कारण, स्वतः तो खोलीबाहेर येऊन उभा होता! आता पुढे..!"झोपला नाहीस अजून? काय हवं आहे तुला?" : मी, केसाची बट हळूच कानामागे करत, शामलला स्वतःकडे आकर्षित करत होते.हे सर्व नकळत माझ्याकडून घडत होते."काही नाही ग, झोपली होतीस का तू? की, जागी होतीस?" : शामल, स्वतःच्या केसांतून हात फिरवत."जागेच होते, बोल ना!" : मी, केसांची बट उजव्या हाताच्या बोटाने फिरवत."अच्छा." : शामल, माझं वरून - खाली वेगळ्याच नजरेने निरीक्षण करत."हो." : मी, गालात हसत.आम्हा दोघांच्याही