सांग ना रे मना (भाग 9)

  • 5.7k
  • 3k

पल्लवी निनाद कडेच बघत होती हे निनादच्या लक्षात आले तो गालातल्या गालात हसला. मिस पल्लवी तुम्ही काय करता? निनाद ने विचारले तसे गोंधळून जाऊन पल्लू बोलली अम्म्मम मी पण जॉब करते .मितेश ने निनाद च्या मनातले ओळखले म्हणाला मिस संयुक्ता तुम्ही आमच्या सोबत डीनर करू शकता. नको सर पार्टी तुमची आहे आम्ही फक्त कार्यक्रमाला आलो होतो. डोन्ट वरी तुम्ही आम्हाला जॉइन होऊ शकता अँज आवर गेस्ट. ओके सर संयु म्हणाली. मग निनाद मितेश सुजय संयु पल्लवी एकत्र बसले. सगळे छान गप्पा मारत जेवण करत होते. पल्लवी आणि निनाद चा नजरेचा लंपडाव सुरु होता. बहुतेक दोघे एकमेकांना आवडले होते. मितेश च्या