हँग ओव्हर - (भाग 2)

  • 9.5k
  • 6.4k

मोहित ने मैथिली ला तिच्या घरा पर्यंत सोडले . मीतू वेळेवर औषध घे आणि काळजी घे . ओके मि उदया भेटतो. हा,बाय मोहित . आणि ती फ्रेश व्हायला निघुन गेली. आज ती खुप खुश होती मोहित आज अचानक आला काय आणि हे अस घडले पन छान वाटत होते तिला. तिला लागले होते पन त्याचा त्रास मोहितलाच जास्त होत होता हे त्याच्या चेहऱ्यावरुन स्पष्ट दिसत होते. रात्री पुन्हा मोहित ने कॉल केला तिची चौकशी केली मग ती शांत झोपी गेली. सकाळी नेहमी प्रमाणे मीतू उठली आता दोन दिवस तिने रजा घेतली होती . थोड्या वेळात तिच्या कड़े कामाला येणाऱ्या मावशी आल्या.काय