संकोच...

(988)
  • 11.7k
  • 3.9k

आज स्त्रीला खुप ठिकाणी समाजात मोठा मान आहे. स्त्री वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत. पुरुषासोबतच नाही तर पुरुषांच्या ही पुढे आज महिला वर्चस्वाने आहेत. पण संकोच वाटतो... आज स्त्री कितीही पुढे गेली तरी ती घरात त्याच जागेवर आहे. समोर असलेला ग्लास ही आज नवर्‍याला बायकोच उचलुन देते तेव्हाच तर घरातील इतर माणसांना समाधान मिळतो. आज ही नवरा बायको समान पदावर कार्यरत असले तरी सकाळी लवकर बायकोनेच उठायचं आणि सर्व आवरायचं. नवर्‍याला मात्र वेळेवर उठवायचं, नाश्ता समोर, रुमाल आणि सॉक्स हातात द्यायचे. त्याला कसलीच कमी पडायला नको. पण तिने सर्व कामं आवरुन तिची वेळ झाली की न खाताच धावत