गावा गावाची आशा - भाग ५

  • 9.2k
  • 3.5k

एक हजार लोकसंख्येला एक आशा या प्रमाणामध्ये गावोगावी आशा पदे भरली गेली होती. आशाची वर्करची भरती होणार आहे असं त्यांना पीएचसीला कळलं . कोणी असल्यास सांगावे .ती व्यक्ती स्थानिक असावी. त्याच गावात राहणारी असावी . शक्यतो लग्न झालेली असावी.अशी अट होती.भरतीसाठी... त्यांची एक आशा होती त्या आशाने आधीची आशा वर्करची नोकरी सोडली होती. ती उपसरपंच बनली होती. परंतु उपसरपंच पदाला मानधन नाही म्हटल्यावर ती पुन्हा अशा बनायला तयार होती. तीने आधीच्या आशा वर्करच्या नोकरीचा राजीनामा दिला होता. मीनाक्षीआशा पूजाआशा वर जाम भडकली होती. त्यांची आपसात कशावरून तरी जुंपली होती.तिची समजूत गौरीआशा आणि दुसऱ्या गावातल्या आशा