सा य ना ई ड - (भाग ४)

  • 9.6k
  • 5.2k

सा य ना ई डप्रकरण ४पाणिनी पटवर्धन चे डॉक्टर आणि अनन्या शी बोलणे झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी सौम्या घाई घाईत पाणिनी पटवर्धन च्या केबिन मध्ये शिरली.तो त्यावेळी एका अशिला बरोबर मिटींग मध्ये होता पण सौम्या ने इतर कोणाला दिसणार नाही अशा पद्धतीने मान हलवून त्याचे लक्ष वेधून घेतल्यामुळे, तो उठून सौम्या बरोबर ऑफिस मधील लायब्ररी च्या खोलीत आला.तिने फोन च्या दिशेने त्याचे लक्ष वेधले. “ डॉ.डोंगरे लाईन वर आहेत,ते म्हणताहेत खूपच तातडीचे काम आहे.तुम्हाला भेटलेच पाहिजे.मी सांगितलं त्यांना की तुम्ही दुसऱ्या अशीलाबरोबर आहात पण मी त्यांना बाहेर बोलावून आणते.”पाणिनी पटवर्धन ने फोन उचलला. “ हॅलो.” “ पाणिनी पटवर्धन,” डॉ.डोंगरे उद्गारले. त्याचा आवाज