नवरा बायकोचे रुसवे-फुगवे...१२

  • 12.2k
  • 1
  • 4.7k

तुम्ही भाग-11 मध्ये पाहिलंच... वरण बट्टी आणि वांग्याची भाजी , खानदेशातील सुप्रसिद्ध जेवण रितूने आज खूप चवदार बनवलं होतं. आणि घरची मंडळी जेवणात येवढी गुंग होतात कि स्वयंपाक कसा झाला ते न सांगता सर्व संपवून टाकतात. तर घरातील स्त्रियांना जेवन उरतच नाही..पून्हा रितू जेवण करायला स्वयंपाकघरात जाते.... आणि पुढे....________________________________________"काय पोटभरी दाबा भो वरण बट्टीले आखो फिरी येवू अन जेवाले बसू" आसा विचार करतस भो मना खानदेश ना लोके...जेवण वगैरे आटपून सर्व मंडळी झोपी जातात...दहा-बारा दिवसानंतर.......लग्न होऊन आता दहा-बारा दिवस होतात. मग काय येतो ना सासरवाडी वरून फोन मामाचा. लय भारी वाटतं मामा बोलायला... आणि त्यावरून भारी तेव्हा वाटतं एवढा मोठा माणूस