स्पर्श पावसाचा? - 4

  • 7.8k
  • 3.7k

ती निघून गेली पण मना मधे एक विश्वास होता की ती नक्की येल मानून. पहिली उन्हाळी सुट्टी तिचा विना गेलीखूप वाईट वाटले .पण बरोबर होते ना काही कारण न्हवते तिने गावी याचे आता दुसरा उन्हाळा पण गेला आणि तिसरा पण. मला वाटले की आपला गोड प्रवास तेव्हाच संपला... १० वी झाली ५९.८७% मला भेटले होते ती ही पास झालीच असेल तेही चागलं टक्के घेऊन हे मला माहिती होता पण कसे कळणार ना तेव्हा काय फोन न्हवता ना तिचा कोणता नंबर अधून मधून तिचे वडील आणि आई याचे त्याच्या घरी ते घर भाड्याने दिले होते ना मनून काही काम निम्मित याचे ते माझी काय