स्पर्श पावसाचा ?️ - 3

  • 7.9k
  • 4.6k

आमी दुकान कडे निघालो खरे पण मला काय बोलावे समजत न्हवते कारण अशा सिच्युएशन मध्ये काय बोलावे हे मला कळतच न्हवते. दुकान घरा पासून थोडा लांब होता अर्धा रस्ता तर आमी काय बोललोच नाही मग मीच मुद्दाम विषय काढून बोलो. "तुझा अभ्यास कसा चालू आहे ? मला तर माजा घरा मध्ये रोज २ तास अभ्यास करायला" लावतात. त्या वर तिने मान हलवत बोली "हो माझे पण तसेच आहे घरी ट्युशन मध्ये अभ्यास करून अजून घरी पण करावा लागतेय" अशा आमचा गप्पा सुरू झाले. आमी दुकान मध्ये पोहोचलो. १ दुधाचे पाकीट घेतले आणि २ रुपय उरले त्याचे मी २ चॉक