दॅट्स ऑल युअर ऑनर - १८ - (शेवटचे प्रकरण)

(12)
  • 9.3k
  • 5.2k

दॅट्स ऑल युअर ऑनर -१८ (शेवटचे प्रकरण)या निकाला नंतर आकृती ,सौम्या कनकओजस पाणिनी पटवर्धन बरोबर त्याच्या ऑफिसात बसले.आकृती तर आनंदाने वेडी व्हायचीच बाकी होती.आपल्या डोळ्यातून अश्रूंना मोकळे पणाने वाट करून देत होती.सौम्या तिला प्रेमाने थोपटत होती.“ चला , एक प्रकरण संपले ! ” पाणिनी उद्गारला.“ तुमच्या दृष्टीने अनेक खटल्यातला एक खटला संपला पण माझ्या दृष्टीने एक नवी सुरुवात झाली आहे.नव्या जीवनाची सुरुवात.” आकृती म्हणाली.“ पाणिनी काय झालं नक्की ? बरेच प्रश्न अनुत्तरीत आहेत.”ओजसम्हणाला. “ म्हणजे मैथिली पूर्वीच अभिज्ञा बोरा कशी पोचली तिथे.आणि मैथिली आधी पोचली असती तर काय बदल झाले असते ?”“ साधे आणि सोपे आहे.” पाणिनी म्हणाला “ मैथिली हुशार