नवरा बायकोचे रुसवे-फुगवे...९

  • 10.1k
  • 3.5k

________________________________________ तुम्ही पाहिलच भाग ८ मध्ये रितूची करामत... पान तोडणीच्या वेळी पदर दोघांच्या डोक्यावर घेऊन मोठीच करामत केली. आणि जावई माणसाचा तर थाटच मोठा असतो सासरवाडी मध्ये. नवरदेव नवरीला जेवायला बसायला पाठ देतात परंतु रीतुचा पाठ छोटा असल्यामुळे तिला काही निट बसता येत नाही... तिथेच तिचे माझ्यावर मोठ मोठे डोळे करून बघन आणि खुणे न बोलणं तुमचा पाठ मला द्या.. बसता येत नही इथ.... ________________________________________ आता यापुढे..... पाठ द्यावाच लागला बाबा शेवटी बायको ती, पाकिस्तान भारताचा काश्मीर मुद्दा, किंवा कोणत्याही देशाचा राष्ट्रीय मुद्दा सोडवुन घेइल पण बायकोचा "घरराष्ट्रीय मुद्दा" नाही सोडवता येत बाबा... लय बेक्कार असतो, इथं वकील पण