नवरा बायकोचे रुसवे-फुगवे...८

  • 10.6k
  • 1
  • 3.9k

________________________________________ आपण पाहिलं मागच्या भागांमध्ये लग्न वगैरे आटोपून न्हानोऱ्याचा कार्यक्रम चालू असतो, नवरी आणि नवरदेव एकमेकाच्या तोंडावर खोबऱ्याचं चावलेला खिस गुळण्या करतात... आणि म्हातारी मधेच बोलते आणि नवरदेवाच्या तोंडात पान दिले जाते... ________________________________________ आता पुढे... आणि नवरी त्या पानाला दाताने तोडण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात नवरदेव त्या पानाला तोंडामध्ये ओढून घेतो. न्‌ त्यात नवरी ची बहिण मागून येते आणि मोबाईलची स्क्रीन दाखवत मेसेज दाखवते. पहिला मेसेज..‌ "जर का जास्त पान आत मध्ये ओढायचा प्रयत्न केला तर तुम्ही बघा तुमची खैर नाही.‌" दुसरा मेसेज.. "बर्या बाजीने पान बाहेर राहू द्यायचं... कळलं ना.? आणि तेवढ्यातच माझ्या स्वप्नातल्या रितुची आठवण येते. आणि मनात विचार करत