नवरा बायकोचे रुसवे-फुगवे...२

  • 14.5k
  • 7.1k

रितू रस न घेता रागारागात माझ्याकडे बघत, तिच्या मैत्रिणी कडे बघुन मी येतेच ग...! असं बोलून बाईक जवळ जाऊन थांबते... तर पुन्हा येतच नाही... कारण नाकावर मोठा राग... आता तिचा पारा चढलाय... आता आगीत हात घालने बरोबर नाही त्यासाठी उसाचा थंड रस पिवुन डोक शांत केलेल... केव्हाही बरंच परंतु शेवटी बायको रागात असेल तर तुम्ही कितीही थंड प्या हो डोक्याला काय थंड वाटत नाही... काय मंडळी बरोबर ना...!! रस वगैरे पिऊन मस्त तिची मैत्रीण आणि मी आणि आमचं छोटसं बाळ... बाहेर निघालो तिची मैत्रीण आणि माझं बाळ.. पुढे गेले आणि मी बिल पेमेंट करण्यासाठी थांबलो.. आता काय सांगू तुम्हाला.... बायको