गृह व्यवस्थापन

  • 15k
  • 2
  • 4.1k

'गृह व्यवस्थापन' ( Family Management)ही अगदी शुल्लक बाब समजली जाते. आपल्यापैकी प्रत्येकालाच कुटूंब या सामाजिक संस्थेचा अनुभव आहे. त्यामूळे आपण असा विचार करणार की त्यात व्यवस्थापन ते काय ? परंतू श्रेत्र कोणतेही असो व्यवस्थापन अतिशय आवश्यक अशी बाब आहे .यात आदर्श कुटुंब तेंव्हाच बनत जेव्हा त्यातील सर्व सदस्य अनुशाशीत चुस्त आणि योग्य असतील .प्रत्येक सदस्यांमधील वर्तनात सामंजस्य असणे अतिशय आवश्यक आहे. कुटुंबातील सदस्यांच्या विसंवादाचे परीणाम घरीदारी दिसतात.