विघाव

(198)
  • 10.8k
  • 1
  • 4k

विभा आणी राघव एक जोडपं लग्न होऊन पाच सहा महिने झालेले विभा एका ऑफिसमध्ये काम करायची तर राघव स्वताचा ट्रान्स पोटचा बिझनेस सांभाळायचं... म्हटलं तर त्याचं अरेंज मॅरेज होत पाच महिने लग्नाला होऊ सुध्दा त्यांच्यात आपलुकी प्रेम कुठेच दिसत नव्हतं विभाला ह्याची खंत नेहमी जाणवायची पण राघव आपल्या कामात एवढा व्यसत असायचा की त्याला विभाची खंत कळायची नाही विभा बोलायला गेली की मग खटके उडायचे एका छताखाली राहुन परक्या सारखे वागायचे ते ... त्या दिवशी तर कहर झाला विभा ऑफिसमधून आली व स्वयंपाक करायला लागली आज ती राघवच्या आवडीचे अळुवडे करणार होती पटपट तिने स्वयंपाक आवरला आणी नेहमी प्रमाणे