कविता संग्रह.... - 2

  • 10.9k
  • 1
  • 5.9k

खंत.... न जावे गुंतूनी इतके कल्पनेत विसरून वास्तविकतेची पायवाट कल्पनेत भासवून आपुलकी वास्तवात नव्हतीच बांधिलकी... सुखद भाव अनुभवते सहवासात मन एकांतात मात्र नेहमीच दुःखद राहीले क्षण बाहेरून असते भक्कम पाठिंब्याची ग्वाही आतून मात्र ख्याती बघवत नाही... मैत्रीत भ्रमनिरास होऊनी मन परत मैत्री हिमतीने करते कुजबुज आवाज कानी पडताच मैत्रीवरचा विश्वास धुळीस मिळते... झाले गेले विसरून पुन्हा नव्याने जगावे विचार येताच मनी, पुन्हा कोणी यावे भ्रमनिरासतेचा कधीच नसणार का अंत "मैत्रीत होणारा भ्रमनिरास" ही नेहमीच खंत... ️ खुशी ढोके __________________________________________________________________________________________ सखे....️ का ग सखे आज धीर तुझा सुटला! तुझा विश्वास जिंकणारा मागे का हटला....? आज तर तुझ्या अश्रूंचा बांधही फुटला! मनातील