अनोखी प्रीत ही... - ५

  • 8.3k
  • 3.7k

भाग ४ पासून पुढे... सकाळी पक्ष्यांच्या किलबीलाटाने अमीशला जाग आली.....डोळे उघडून पाहिले तर तो काल तसाच गॅलरीमध्ये झोपला होता.....त्याने तोंडावरून हलकेच हात फिरवला.....गालावर ओघळलेले अश्रू केव्हाच कोरडे झाले होते.......कालचा प्रसंग झटकन डोळ्यासमोर तरळून गेला आणि त्याला भूविची आठवण झाली........तसाच तो रुममध्ये आला.......पाहतो तर समोर बेड ला टेकून भूवि खालीच जमिनीवर बसल्या बसल्याच झोपली होती.....चेहरा सुकलेला होता......डोळ्यांच्या पापण्यांवर हलकासा जाडसर पणा जाणवत होता..... ' ही पण रडत होती रात्रभर ????त्याने स्वतःलाच प्रश्न विचारला........हम्म्म....एवढी काळजी वाटते तर अशी का वागतेयस.....तुलाही त्रास होतोयच ना barbiedoll ......मग का हा divorce चा अट्टाहास???......मला नेहमी म्हणायचीस की तू एक न उलघडलेल्या कोड्यासारखा आहेस..... मगं आज