झुंजारमाची - 1

  • 13k
  • 6.9k

एक रहस्यकथा ईश्वर त्रिंबक आगम "बहिर्जी आणि त्यांच्या सवंगड्यांनी तोरणा किल्ला कशाप्रकारे जिंकण्यासाठी शिवरायांना मदत केली आणि तोरणा गडावर खजिना आणि शस्त्रागार यांचा कसा शोध लावला. त्याची काल्पनिक, रंजक अशी ऐतिहासिक दंतकथा. कृपया, वाचकांनी हि काल्पनिक कथा म्हणजे खरा इतिहास समजू नये, हि विनंती." 1. देवीचं मंदिर 2. झुंजार महाल 3. हर हर महादेव   1. देवीचं मंदिर          ढंगांच्या पांढऱ्या धुरकट छताला भेदून उंच आभाळाला भिडलेलं! घोंघावणारं वादळ, सोसाट्याचा वारा, अंगाची लाहीलाही करणारं ऊन, आणि कितीही मुसळधार पाऊस असो, यांच्याशी अष्टौप्रहर झुंजणारं! जणू आस्मानीच्या सुलतानाशी जवळीक साधू पाहणारं ते उंच गिरी शिखर! पायथ्यापासून वर पाहाताना डोकं