दिलदार कजरी - 31

  • 5.3k
  • 1
  • 2k

३१. गंगेत घोडे न्हाले! दिलदारला परतल्यावर समशेरला पाहून प्रश्न पडला.. हा भैरवलालला भेटला? की नाही भेटला? आणि का नाही भेटला? भेटला असेल तर भैरवलालची येण्याची हिंमत झाली नसती. "समशेरा, आज कजरीच्या घरी या आचार्यास कोण भेटावा?" "कोण?" "तू सांग?" "मी? मी काय सांगणार? मला कोण भेटले विचार." "कोण?" "तू सांग.." "आधी मी विचारलेय.. समशेर." "मग आधी तू बोल.." "भैरवलाल! भैरवलाल येऊन उभा राहिला. नशिबानं शेवटीशेवटी आला नाहीतर काही खरं नव्हतं. तू भैरवलालकडे गेलाच नाहीस?" "मी? अरे राहिले. मला गीता भेटली.. कशी ते विचार .." "म्हणून. म्हणून तुझं लक्ष नाही दिसत. भैरवलाल आचार्यासमोर, म्हणजे माझ्यासमोर. मला वाटलं सपलं सारे.. पण वेळ