करप्ट लाईफ थ्रू कंट्रोल ओव्हर थॉट प्रोसेस... - 5

  • 7.5k
  • 1
  • 3.4k

लग्नानंतर ती आर्याकडे रहायला येते..... बिझनेसमुळे सतत आर्याचे पॅरेंट्स आऊट ऑफ स्टेशन असल्याने, दोघेच इथल्या घरी रहातात..... नव्याचे नऊ दिवस संपतात आणि आता लग्नानंतरच्या खऱ्या जर्निला सुरुवात होते..... आता आर्या सुद्धा त्याच्या ऑफीस वर्क लोडमुळे बिझी होऊन जातो....... ही एकटीच घरात काय नको ते बघते..... एक दिवस अशीच ती...... खूप दिवसांपासून डॉमिनोजला जाऊन, हँग आऊट केलं नाही म्हणून जायचं ठरवते..... एकटीच कारने जायला निघते.... कार पार्क करून, आत येऊन बसते......पिझ्झा अँड कोक ऑर्डर करते...... ऑर्डर देऊन, आपल्या टेबलवर बसते...... ती जिथे बसली असते तिथून तिला ट्रांस्परन्ट काचेच्या पलीकडची पार्किंग क्लिअर दिसते..... तिची नजर येणाऱ्या - जाणाऱ्या लोकांकडे असते...... कारण, तिची