करप्ट लाईफ थ्रू कंट्रोल ओव्हर थॉट प्रोसेस... - 3

  • 8k
  • 1
  • 3.6k

@@@ : "हॅलो स्वीट हार्ट..... क्रियांश हिअर.....?"कियारा : "क्रियांश..... हॅव यू ड्रंक....??"क्रियांश : "येस बेबी......? लेट्स हॅव फन टूगेदर भाग्यश्री.... यू आर सो #@₹&......?"कियाराला स्वतःची लाज वाटते..... कारण, तो खूप व्हलगर बोलत असतो..... कियारा : "शीट..... व्हॉट द हेल आर यू टॉकिंग...... व्हेअर आर यू...... आय वॉन्ट टू मीट यू, राईट नाऊ.....?"क्रियांश : "यू वॉन्ट टू मीट.....?"त्याचा हातचा फोन हिसकावून घेत.....भाग्यश्री : "तू याला आता विसरून जा..... ओके.... ब..... बाय.... स्वीट हार्ट.....?"तिकडून फोन कट होतो......कियारा : "यू बीच..... आय विल किल यू.....?????"परत ती रडायला लागते..... डोअर ओपन करायचा प्रयत्न करते..... पण, तो ही उघडत नाही..... बिकॉज तिच्या मॉमने ती कुठे जाऊ