करप्ट लाईफ थ्रू कंट्रोल ओव्हर थॉट प्रोसेस... - 2

  • 7.5k
  • 1
  • 3.5k

कियारा कॉलेज गेटवर थांबून, क्रियांशला कॉल करते..... खूप वेळ होऊन सुद्धा तो अजुन ही आला नाही..... हे बघून, ती वैतागते..... पुढच्या क्षणी गेटमधून आत एंटर होणारच इतक्यात तिचा उजवा हात कोणीतरी स्वतःकडे जोरात ओढतो आणि ही त्याच्या छातीवर जाऊन धडकते..... डोळे मिटून, त्याचा टीशर्ट घट्ट पकडून ठेवते..... थोड्या वेळाने एक डोळा हलकेच उघडत वर बघते...... तर, एक वेगळाच फेस तिच्या समोर तिला दिसतो..... तो ध्रुव असतो....... सो कॉल्ड गर्ल्स'स बॉय....??ती पट्कन मागे हटते आणि रागातच त्याच्या पायावर - पाय आपटत क्लासारुमकडे वळते..... थोड्याच वेळात डोघी क्लास रूम पोहचतात..... चार ही लेक्चर्स फिनिश करून, दोघी बाहेर येतात..... बट, क्रियांश अजुन ही