रहस्यमय खून

  • 13.1k
  • 1
  • 4.7k

साधारणतः १५ वर्षांपूर्वीची गोष्ट. माझे काका पोलीस दलामध्य होते. हि कथा काकांनी मला त्यावेळी सांगितली होती.काका पोलीस दलामध्ये असल्याकारणे त्यांना कधीही, केव्हाही ड्युटीवर बोलवले जात असे. असच एकेदिवशी काकांना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून फोन आला. सावंत तुम्ही जिथे असाल तिकडून लगेचच खाडीवर जावा. मी आलोच पाठीमागून….काका घटनास्थळी पोचले आणि त्यांनी ती बॉडी निरखून बघितली. तेव्हा त्या बॉडीचा गळा कापण्यात आला होता. सावंत म्हणाले, कि प्रथम बॉडी कोणी बघितली, तेव्हा तिथे झालेल्या जमावापैकी एका मच्छिमार गृहस्थाने हात वर केला आणि म्हणाला. साहेब, मी पाहिली पहिल्यन्दा बॉडी.तेवढ्यातच तिकडं वरिष्ठ अधिकारी इन्स्पेक्टर इनामदार तिकडे आले. इन्स्पेक्टर इनामदार आणि सावंत ह्यांनी