भगवान श्रीकृष्ण महान शेतकरी राजा आणि जाणता अभिनेता होता - भाग-२

  • 9.6k
  • 1
  • 3.9k

श्री व्यासमहर्षींनी महाभारत उर्फ जय या ग्रंथामध्ये स्वतःचे आत्मचरित्र सांगितलेले आहे... स्वतःची आत्मकथा लिहिली आहे .त्यामध्ये एकाला एक जोडून.पुन्हा एकाला एक जोडून अशा अनेक कथा त्यांनी लिहिल्या आहेत... त्यांनी ते अनुभव अनुभवलेले आहेत. महाभारताचा काळ पाच हजार वर्षाचा असावा. त्यावेळेच्या शस्त्रक्रिया आणि अस्त्रांचे प्रयोग यामुळे तो काळ खूपच प्रगत काळ असला पाहिजे . महाभारताच्या काळामध्ये मेकअप कला खूपच प्रगत असावी.रंगभूषा, वेशभूषा, केशभूषा या कलां खूपच प्रगत होत्या. त्यावेळी मेकअप करून अनेक राक्षस वृत्तीची लोकं स्वतःची रूपे बदलत. मेकअप मुळे स्वतःचे रूप बदलल्यामुळे मेकअप कला जालना रे अदृश्य झाले असा लोकांचा समज होई. त्यामुळे त्या काळामध्ये गुप्त