दिवाना दिल खो गया (भाग ५)

  • 8.5k
  • 3.6k

(सिलू लॉबीमध्ये त्याच्या फ्लाइटची वाट बघत बसला होता. त्याने वेळ जायला म्हणून एक रॅंडम सॉन्ग मोबाइलवर लावले आणि ते ऐकताच तो मुग्धाच्या आठवणीत रमून गेला. आता पुढे ..) साहीलने मुग्धाला सुखरूप घरी सोडले. मुग्धाने साहीलचे मनापासून आभार मानले. “बस काय वहिनी, इतके तर मी करूस शकतो माझ्या मित्रासाठी”, असे म्हणत साहील त्याच्या घरी निघून गेला. मुग्धा घरी आली आणि फ्रेश झाली. आज तिला झोपच लागत नव्हती. सारखी सिलूची आठवण येत होती. ती मनात विचार करू लागली, “आता हा क्षण जाणे इतके कठीण होत आहे. मग २ वर्ष मी सिलू शिवाय कशी काय सरवाइव करेन.”इतक्यात सिलूचा तिला मेसेज आला. त्याचे फ्लाइट