भैरवनाथ आसन

  • 11k
  • 3.4k

आसन म्हणजे बसण्याची जागा. प्रत्येकासाठी आसन हे आराम करण्याचे, निवांत बसण्याचे साधन तर कामाचा ठिकाणी हेच आसन काम करण्यातला थकवा घालवतो. आसन म्हणजे लाकडी हात असलेली खुर्ची. ज्यावर आपले हात निवांतपणे ठेवता येतात. पुर्वी राजा महाराजासाठी, त्यांचा मंत्रीमंडळासाठीही आसन असायची. चांदीची, सोन्याची, हिरेजडीत आसन असत. कोरीव नक्षीकाम केलेल राजाच आसन सर्वात किंमती व आकर्षक असायच. प्रत्येक राजा आपल आसन कस वेगळ असेल याचा विचार करायच. शिवाजीमहाराजांचाच आसन हे सोन्याच होत त्या आसनाचा दोन्ही बाजुला सिहांची प्रतीकृती होती. म्हणुन त्याला सिंहासन म्हणत.भगवान शंकर कैलास पर्वतावर राहयचे. त्याकाळात मानव झाडाची पान, प्राण्याची चामडी वस्ञ म्हणुन घालत असे. भगवान शंकर वाघाची कातडी अंगावर